कळवण : पुनंद प्रकल्पातून सटाणा नगरपालिकेच्या जलवाहिनीच्या कामाला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली असली तरी या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा परिषद व अन्य विभागांची परवानगी घेतली नसल्याचे जिल्हा परिषदेच्या माजी अ ...
आमदार नीतेश राणे यांनी उप अभियंता प्रकाश शेडेकर यांना गड नदी पुलास बांधून चिखल भरलेली बकेट त्यांच्या अंगावर ओतली. त्यांना शिविगाळ करून धक्काबुक्की केली. या घटनेचे तीव्र पडसाद नागपुरात उमटले असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात निषेध सभेचे आयो ...
ग्रामीण भागाला जोडणाऱ्या जिल्ह्यातील ११२ रस्त्यांच्या कामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खड्ड्यांनी ग्रासलेल्या या रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. ...
खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील डोंगरगाव, धानोरे, रूई परिसरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. परिसरामध्ये मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचून रस्त्यांचे स्वरूप बदलून तळ्यात झाल्याचे दिसत आहे. ...
भरणे येथील जगबुडी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पूलाच्या जोडरस्त्याला शनिवारी मोठ-मोठी भगदाडे पडली होती. नवीन पुलाच्या जोडरस्त्याची झालेली दुर्दशा पाहून जनप्रक्षोभ उसळला होता. यामुळे महामार्ग बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी पुलाच्या जोडरस्त्याच्या दुरुस ...