हा प्रकार म्हणजे एकप्रकारची बीओटीच आहे. सर्व कागदपत्रे दिल्यानंतर शाखा अभियंत्याच्या सह्या व शिक्क्यानंतरच तो परवाना वैध ठरणार आहे. म्हणजे शेवटी महापालिकेचे नियंत्रण आलेच. यात आर्किटेक्टचे काम वाढले असून, त्याच्या शुल्कात स्पष्टता नाही. ...
एरंडोलनजीक झालेल्या अपघाताने ९ निष्पाप जिवांचे बळी घेतले. हा अपघात झाल्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी प्रतिपादन केल्यानुसार राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाºयांवर गुन्हे दाखल होतील, अशी अपेक्षा होती, पण ती फोल ठरली. राजकीय नेत्यांची विधाने कित ...
हरिपूर ते कोथळीदरम्यान कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गेल्या आॅगस्ट महिन्यात आलेल्या महापुरानंतर आता या पुलाला विरोध वाढू लागला आहे. ...
औदाणे : (ता. बागलाण) येथील गांवा जवळील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर मोठे खड्डे पडल्याने रात्री वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने छोटे मोठे अपघात होऊन वाहनधारक जखमी होऊन वाहनांचे नुकसान होत होते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरवात केल ...
कुडाळ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कुठेही उड्डाणपूल नको, असे सांगत शहरातील काही व्यापाऱ्यांनी कुडाळ बचाव समितीच्या सभेत उड्डाणपुलाला विरोध केला. मात्र, शहरात लेव्हल सर्कल, गतिरोधक, अंडरपास या मागण्यांबाबत सर्वांचे एकमत झाले. ...
शहरात तत्कालीन सरकारच्या काळात मंजूर विकासकामे अद्याप सुरू आहेत. आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचेही नव्याने बांधकाम केले जात आहे. जुन्याचे पुलाचे तोडकाम कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. मात्र, काम करताना रहदारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उप ...