राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने ३० जुलै रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, राज्यातील छोट्या कंत्राटदारांना अनेक जाचक अटी व नियम लावण्यात आले आहेत. दर तीन वर्षानी नावनोंदणी करण्याचा नवा नियम करण्यात आला आहे ...
त्या पक्ष्याचे घरटे, पक्षी आणि त्याची अंडी याची खात्री करून घेण्याकरिता ड्रोन कॅमेऱ्याने त्याचे निरीक्षण केले गेले. ड्रोन कॅमेऱ्याने निरीक्षण सुरू असताना त्या पक्ष्याने आपली अंडी वाचविण्याकरिता त्याने ती अंडी आपल्या पंखाखाली घेतली आणि अखेर ते सर्व बघ ...
चांदवड : नगर परिषद अंतर्गत काही दिवसांपूर्वी गुरुकुल कॉलनीसह विविध नगरांत झालेली विकासकामे नियमाप्रमाणे झालेली नाही तसेच कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याची तक्रार करत कामाची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम घुले यांनी मुख्य अधिकारी व ...
कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी वारंवार केली जात होती. यामुळे शहरातील उड्डाणपुलाची तपासणी कार्यकारी अभियंता सलीम शेख यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे. ...
ओझर : येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील स्वामी समर्थ नगर येथील बोगद्या समोर वाहनधारकांचे रोड क्र ॉस करताना होणारे अपघात लक्षात घेऊन नॅशनल हायवे अथोरिटी आॅफ इंडियाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आरसा बसविण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील नागरि ...
कोविड-१९ च्या संकटादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री एकूण ७० अभियंत्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले. नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात बदली करण ...
नाशिक : महामार्गांसह शहरातील १७ रस्ते ज्या चौकात एकत्र येतात तो एकमेव चौक म्हणजे द्वारका. या द्वारका चौकातूनच शहरात प्रवेश करावा लागतो. मागील दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीने द्वारका चौकाची दुरवस्था झाली आहे. या चौकात खड्ड्यांच ...