पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर आंबेगण ते सावळ घाट पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची चांगलीच तारांबळ ऊडत आहे. ...
सिडको : लेखानगर ते पाथर्डी फाटा यादरम्यान असलेल्या उड्डाणपुलाखाली तयार करण्यात आलला भुयारी मार्ग नागरिकांच्या सोयीसाठी करण्यात आला असला तरी नागरिकांना विशेष करून महिलावर्गास या ठिकाणाहून ये-जा करणे कठीण होत आहे. या भुयारीमार्गाचा ताबा गर्दुल्ले तसेच ...
सायखेडा : सोनगाव येथील कारेवस्ती ते शिंगवेपुढे करंजगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे अपरात्री येणार्या वाहनांना खड्डे दिसत नसल्य ...
पिळगाव बसवंत : परिसरातील आदिवासी वस्ती असलेल्या अंबिका नगरच्या मुखेड त्रिफुलीवर प्राथमिक शाळा व मंदिर असल्याने अपघाताचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे त्याठिकाणी सर्कल व गतिरोधक टाकावे अशी मागणी आदिवासी शक्ती सेनेने बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी तसेच ग्राम ...
नाशिक : दोन आॅगस्ट २०१६ मध्ये मध्यरात्री मुंबई-गोवा राष्टÑीय महामार्गावरील महाड येथील सावित्री नदीवरील पूल महापुरामुळे अर्धाअधिक वाहून गेला. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली. या पुलाचे आयुष्यमान संपलेले असतानादेखील पुलाचा वापर वाहतुकीसाठी सुरू असल्या ...
धानोरा येथील बांधकाम विभागीय कार्यालयातील अधिकारी व्ही. एस. चवंडे ७ जुलैैपासून रजेवर आहेत. ते रजेवर गेल्याने त्यांच्या कार्यालयाचा प्रभार कोरची येथील उपविभागीय बांधकाम अधिकारी धार्मिक यांच्याकडे देण्यात आला. विशेष म्हणजे धार्मिक यांच्याकडे आधीच कुरखे ...
खामखेडा : पिपळदर गावानजीक असलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसामुळे खड्यात पाणी साचत असल्याने मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांमुळे या रस्त्यावरील प्रवास धोकादायक झाला आहे. वाहन चालकांना या ठिकाणाहुन खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत असून र ...