सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्तीपेक्षा खड्डे बुजविण्याला प्राधान्य दिले असून यासाठी प्रादेशिक विभागाने ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. एवढा निधी देणे जमत नसल्यास किमान तातडीच्या दुरूस्तीसाठी २३ कोटी रूपये तरी द्या, अशी विनंत ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुप ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर व संगमनेर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूरशिंगोटे - निमोण रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे झाल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पावसाने रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी या रस्त्याची लाखो रुप ...
येवला : शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून प्रशासनाने तातडीने सदर रस्त्याची दुरूस्ती करण्याची मागणी स्वाभिमानी सेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांसह संबंधितांकडे केली आहे. शहरातून जाणार्या नांदगाव रस्त्याची खड्ड्यांनी चाळण झाली आह ...
मातोरी : गेल्या अनेक महिन्यापासून दुरवस्था झालेल्या मुंगसरे ते चांदशी रस्त्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्याचे हाती घेण्यात आले असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. या रस्त्याची दुरवस्था ...
बांदा-दोडामार्ग राज्य मार्गाच्या दुरवस्थेबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची झोप उडाली. कार्यकारी अभियंता श्रीकांत माने व उपकार्यकारी अभियंता विजय चव्हाण या ...
मानोरी : नाशिक - औरंगाबाद राज्यमहामार्गा लगत असलेल्या मानोरी बुद्रुक परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. नाशिक - येवला महामार्गाला मिळणाऱ्या मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक साडेचार किलोमीटर आणि देशमाने, मानोरी बुद्रुक ते मुखेड या पाच किलोमीटर अं ...