खरुस ते उंचवडद असा हा रस्ता असून दोन ते तीन किलोमीटर या लांबीत हे काम केले जाणार आहे. २० लाखांची निविदा रस्ता सुधारणेची तर आठ लाखांची निविदा पॅचेसची आहे. पीयूष नामक सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला ही कामे देण्याचा घाट आहे. वास्तविक हा कंत्राटदार ‘सुशि ...
dodamarg, highway, pwd, sindhudurg, bjp दोडामार्ग तालुक्यातील राज्यमार्ग दुरुस्तीसंदर्भात करण्यात आलेल्या छोट्या-मोठ्या आंदोलनांंना बांधकाम विभागाने केराची टोपली दाखविली. त्यामुळे, आघाडी सरकार व शासनाविरोधात संतप्त झालेल्या दोडामार्ग भाजपच्या पदाधि ...
नगरपालिकेला वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदान वर्ष २०१८-१९ अंंतर्गत ५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. या अनुदानातून प्रभाग क्रमांक ८, १०, ११ व १३ मधील धंतोली चौक ते बजाज वाचनालयपर्यंत डॉ. जे. सी. कुमारप्पा मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण याकरिता ४४ लाख ७४ ...
जानोरी : महानगर पालिका हद्दीतील म्हसरूळ गाव ते वरवंडी हा रस्ता महानगरपालिकेने अतिशय अरुंद केलेला असल्याने शेतकरी वर्गाला व वाहनधारकांना या रस्त्यावर खूप मोठी कसरत करून वाहन चालवावे लागत असल्याने भाजपा दिंडोरी तालुका सरचिटणीस योगेश तिडके यांनी स्थायी ...
पिंपळगाव लेप : जऊळके- मुखेड फाटा रस्ताची अतिशय दयनीय अवस्था झाली असून खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्यांची मोठी गैरसोय होते आहे. ...
मृत्यूचा सापळा बनत असून जीवघेणा ठरत आहे. भितबारी हा भाग सुरगाणा, दिंडोरी व कळवण या तीन तालुक्याच्या पोलीस हद्दीवर येत असल्याने तक्रार नेमकी करायची कोणाकडे याचा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील आंबेदिंडोरी ते मोहाडि रस्ता दूरुस्ती च्या प्रतिक्षेत.सदर रस्त्यावर वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते.आंबेदिंडोरी ते मोहाडी रस्त्याचा अक्षरशः रस्त्याचा फज्जा उडाला आहे. ठिक-ठिकाणी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. स ...
वैरागड मार्गावरील एका वळणावर मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत होता. याबाबत दोन महिन्यांपूर्वी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन वळण मार्गावर संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र रस्ता भरण्याच् ...