पर्यायी शिवाजी पुलाचे काम दुसऱ्यां दिवशीही सुरूच राहिले. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. दरम्यान, पुलाशेजारील शाहूकालीन हौद उतरविला असून, दोन दिवसांत पर्य ...
शहरातील अतिक्रमण काढण्याची चुकीची पद्धत आणि एका इसमास धक्काबुक्की करून जेसीबीवर लोटल्याप्रकरणी बांधकाम उपअभियंत्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. संतप्त झालेल्या अतिक्रमणधारकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याच्या खुर्चीला हारार्पण करून निवेदन चिटक ...
गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. मह ...
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या बांधकामाची निविदा मंजुरीनंतर वर्षभर पाठपुरावा करूनही कंत्राटदार कंपनीला वर्क आॅर्डर दिली नाही. मात्र, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर वर्क आॅर्डर देऊन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जनतेची राष्टÑीय महामार्ग विभागाने फसवणूक ...
मालेगाव : शहरातील शिव रस्त्याने अवैधरीत्या वाळूचा उपसा करून अवजड वाहने जात असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली असून, संतप्त नागरिकांनी गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आंदोलन केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे ...
पर्यायी शिवाजी पुलाच्या उर्वरित सर्व कामांची एकत्रित ‘वर्क आॅर्डर’ निघाली असली तरी मंगळवारी काम सुरू होईल, असे आश्वासन दिल्यानंतरही या पुलाच्या कामाकडे ठेकेदार कंपनीचे कर्मचारी अथवा कृती समितीचे कोणीही फिरकलेच नाहीत. ...
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या कामाबाबत कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने आंदोलनाची तीव्रता वाढवून जुना पूल वाहतुकीस बंद करण्याचा व जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकण्याच्या केलेल्या इशाºयानंतर गुरुवारी प्रशासनाला नमती भूमिका घेण्य ...
कोल्हापूर : पुरातत्व कायद्यास संसदेत मंजुरी मिळाल्याशिवाय येथील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलास पर्यायी पुलाचे रखडलेले काम सुरू करणे शक्य नाही. ही मंजुरी मिळाल्यावर पावसाळ्यानंतरच हे काम सुरू होईल हे ...