लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग, मराठी बातम्या

Pwd, Latest Marathi News

मनसेचं खड्ड्यांविरोधात खळ्ळ खट्याक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड - Marathi News | New Mumbai : MNS workers vandalise PWD Office, strike against pothole | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचं खड्ड्यांविरोधात खळ्ळ खट्याक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड

सायन पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) तुर्भेतील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. ...

पावसामुळे पूल तुटल्याने गावांचा संपर्क तुटला - Marathi News |  The villages have lost contact with the bridge due to the rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पावसामुळे पूल तुटल्याने गावांचा संपर्क तुटला

तालुक्यातील समगा येथून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील पूल कोसळल्याने पुढील मार्ग पूर्णत: बंद झालेला आहे. या ठिकाणाहून केवळ दुचाकी जाईल, एवढाच रस्ता शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे तब्बल १२ गावांचा संपर्क तुटला आहे. ...

राज्यमार्ग वळणावरील खड्डे धोकादायक - Marathi News | The highway turn pits dangerous | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज्यमार्ग वळणावरील खड्डे धोकादायक

अर्जुनी-मोरगाव ते ईटखेडा राज्य मार्गादरम्यान संभाजीनगर टी-पॉर्इंटवर खड्डेच खड्डे आहेत. राज्यमार्गावरची खड्ड्यातील खडी जिल्हा मार्गावर गेल्याने नुकतेच कित्येकांना दुखापत झाली. खड्डेमुक्त महाराष्ट्राच्या योजनेची सार्वजनिक बांधकाम उपविभाग अर्जुनी-मोरगाव ...

भुईबावडा घाटातील दरड हटविली;वाहतूक सुरळीत, बांधकाम विभागाची युद्ध पातळीवर मोहीम - Marathi News | Debris removed in Bhubaboda Ghat; traffic facilitates, construction department campaigns at war level | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भुईबावडा घाटातील दरड हटविली;वाहतूक सुरळीत, बांधकाम विभागाची युद्ध पातळीवर मोहीम

भुईबावडा घाटात पहाटे दरड कोसळलेली दरड हटविण्यात आली असून ठप्प झालेली वाहतूक 10 तासांनी सुरळीत झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याची मोहीम युद्ध पातळीवर राबवून वाहन चालकांना दिलासा दिला. ...

कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही भगूर रेल्वे उड्डाणपूल अपूर्णच - Marathi News | After one year of completion of the work, the Bhagur Railway Bridge is incomplete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही भगूर रेल्वे उड्डाणपूल अपूर्णच

भगूर रेल्वेगेट उड्डाणपुलाच्या कामाची मुदत संपून एक वर्ष उलटूनही अद्याप काम पूर्ण न झाल्याने ते पूर्ण कधी होणार, असा सवाल नागरिक करीत असून, रेल्वेच्या तांत्रिक मंजुरीअभावी काम पूर्ण होण्यात अडचणी निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. ...

पावसाने लावली रस्त्यांची वाट - Marathi News | Road tracked by rains | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पावसाने लावली रस्त्यांची वाट

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उन्हाळ्यात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डेमुक्त महाराष्ट्र करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या कामावर मोठ्या प्रमाणावर निधी जिल्ह्यांना मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मार्गावरचे खड्डे ...

रस्ता कामात गौण खनिजाचा वापर करावा - Marathi News | Minor minerals should be used in road work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्ता कामात गौण खनिजाचा वापर करावा

नांदगाव : जळगाव बु।। जळगाव खु., पिंपरखेड, परधाडी शिवार, न्यायडोंगरी आदी महसुली भागातील लघु पाटबंधारे योजना, पाझर तलाव, गावतळे, ओढे, नदी-नाले यातील गौण खनिजाचा वापर नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता कामात करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्य अ ...

सिंधुदुर्ग : कुडाळ शहरात बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्याची मागणी : नागेंद्र परब - Marathi News | Sindhudurg: Demand for building a bridge instead of boxwell in Kudal city: Nagendra Parab | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कुडाळ शहरात बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्याची मागणी : नागेंद्र परब

कुडाळ शहरातील महामार्गावर बॉक्सवेलऐवजी उड्डाण पूल बांधण्यात यावे, असा प्रस्तावही त्यांच्या सुचनेनुसार मंजुरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे गटनेते नागेंद्र परब यांनी दिली. ...