शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना उड्डाण पूल जीर्ण व अरुंद असल्याने त्याला पर्याय म्हणून चार वर्षांपूर्वी ५१ कोटी रुपये खर्च करुन नवीन उड्डाण पूल तयार करण्यात आला. मात्र पूल तयार करताना पुलाच्या दोन्ही बाजुला पादचारी पूल तयार केला नाही. ...
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीमधील खडकी-किन्हाळा-अंतोरा या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्या उभ्या ४० बाभुळ लिलाव न करताच कापण्यात आल्या आहे. ...
वैभववाडी तालुक्याचा महसुली दस्तऐवज ठेवलेल्या तहसील कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला गळती लागली आहे. त्यामुळेच सुमारे साडेचार लाख कागदपत्रे प्लास्टिकने झाकून ठेवण्यात आली असून त्याच गळतीत कागदपत्राच्या संगणकीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या किंमती महसुली ...
मालवण तालुक्यातील तळगाव व वराड हे दोन गाव जोडणारा नवीन पूल मंजूर झाल्याचा दावा करत येथील स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आभाराचा फलक लावला. मात्र तोच फलक अज्ञातांनी फाडल्याने गावात राजकीय वातावरण ढवळले आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरमधील ‘ड्रामा’ संपण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. ‘ट्रॉमा’मध्ये जनरेटर असताना त्याचा सोयीपासून शस्त्रक्रिया गृहांना दूर ठेवण्यात आले. यामुळे सोमवारी अचान ...
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांच्याकडील पर्यायी शिवाजी पुलाचे कामकाज काढून घेण्यात आल्याचे आदेश कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी बुधवारी दिले. याबाबतच्या आदेशाची प्रत त्यांनी कृती समितीला दिली. ...
खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. ...
तालुक्यातील मुरदोली-कोसमतोंडी (खमाटा) या १५ किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम डावी कडवी विचारसरणी अंतर्गत नक्षलग्रस्त निधीतून ११ कोेटी रुपये खर्च करुन करण्यात आले होते. ...