उमराणे : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या रिपरिप पावसामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात चिखलाचे साम्राज्य पसरले होते. हे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच बाजार समितीने या वृत्ताची दखल घेत मुरु म टाकून कांदा विक्रेते शेतकऱ्या ...
दिवसेंदिवस पाणी प्रश्न तीव्र होत आहे. यावर मात करण्यासाठी सरकार विविध योजना राबवित आहे. जलयुक्त शिवारवर कोट्यवधी खर्च होऊनही जलसंधारण झाल्याचे दिसत नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या नवीन प्रयोगातून ते शक्य झाले आहे. ...
पेठ : पेठ-नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग ८४८ चे सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामात ठेकेदारांकडून योग्य नियोजन न झाल्याने ऐन पावसाळ्यात राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात गेल्याने प्रवाशांसह वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...
पाटोदा : येवला तालुक्यातील पाटोदा गावातील सर्वच रस्त्यांची अतिशय दुर्दशा झाली आहे. ग्रामपंचायतीने विविध योजना राबवुन पाटोद्यातील रस्त्यांचे सिमेंट कॉक्र ेटीकरण करण्यात आले होते. परंतु या सर्वच रस्त्यांची सुरु असलेल्या पावसाने अतिशय दयनीय अवस्था झाली ...
लोहोणेर : लोहोणेर गावाच्या बाहेरून जाणाऱ्याा लोहोणेर-वासोळं रस्त्याच्या दुर्दशेसंदर्भात शुक्रवारी (दि.२) लोकमत मधून ‘रस्त्यावरचे पाणी वस्तीत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली असून कालच अधिकाऱ्यांनी घटनास्थळ ...
गेल्या वर्षी मुसळधार पावसामुळे मेडिकलच्या अपघात विभागापासून, तळमजल्यावरील वॉर्डात व शस्त्रक्रिया गृहात पाणी शिरले होते. रुग्णांना ऐनवेळी दुसऱ्या वॉर्डात स्थानांतरित करावे लागले. परंतु त्यानंतरही बांधकाम विभागाने विशेष उपाययोजना केली नाही. परिणामी, या ...
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल सारख्या ग्रामीण भागातून नव्हे तर गुजरात राज्यातील त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकेश्वरला येत असतात, तीर्थक्षेत्र तसेच हे तालुक्याचे ठिकाण असल्याने त्र्यंबकेश्वर ते वाघेरा हा रस्ता ना ...