लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सार्वजनिक बांधकाम विभाग

सार्वजनिक बांधकाम विभाग, मराठी बातम्या

Pwd, Latest Marathi News

खोदलेला रस्ता दुरु स्त करा - Marathi News | Complete the excavated road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खोदलेला रस्ता दुरु स्त करा

खोदलेला रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी सायगाव ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्याकडे केली आहे. ...

रस्त्यांसह सूचना फलकांची दुरवस्था - Marathi News | Correction of instruction pane along roads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांसह सूचना फलकांची दुरवस्था

निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील रस्त्यांसह रस्त्यांवरील सूचना फलकांचीही दुरवस्था झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनता प्रशासनाच्या कारभारावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याच भागातील राजकीय पुढाऱ्यांनी वारंवार प्रशासनाचे उंबरठे झिजूनही परिसरातील रस ...

साडेसहाशे किलो मीटरच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार - Marathi News | The fortunes of the road will be brighter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साडेसहाशे किलो मीटरच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार

जिल्हा परिषद अस्तित्वात येण्यापुर्वी असलेल्या लोकल बोर्डाकडे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या देखभाल, दुरूस्तीची मालकी सोपविण्यात आलेली असून, काळानुरूप या रस्त्यांचे रूंदीकरण व बळकटीकरण करण्यात आले असले ...

बांधकामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा  : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे - Marathi News | Use modern technology for construction: Minister of State Dattatray Bharane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बांधकामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा  : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

नागपूर विभागात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत. ही कामे आधुनिक तंत्राचा वापर करुन दर्जेदार व श्वाश्वत स्वरुपात करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत केल्या. ...

रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना..! - Marathi News | Could not find road work ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना..!

शहरातील सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत येणाऱ्या रस्त्याचे काम मागील तीन वर्षांपासून जागेवरच थांबले आहे. ...

‘पीडब्ल्यूडी’ला तीन स्मरणपत्रे : ‘पाटबंधारे’च्या मान्यतेविना हरिपूर पुलाचे काम सुरू - Marathi News | Three reminders to 'PWD': Haripur bridge begins without irrigation approval | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘पीडब्ल्यूडी’ला तीन स्मरणपत्रे : ‘पाटबंधारे’च्या मान्यतेविना हरिपूर पुलाचे काम सुरू

महापुराचे पाणी हरिपूर गावात शिरले होते. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. त्यातच पुलाला जोडणाºया रस्त्याला जिल्हा मार्गाचा दर्जा दिल्याने शेतजमिनी व घरे बाधित होण्याची भीती ग्रामस्थांना आहे. हरिपूर ग्रामस्थांनी याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्य ...

सिमेंट रस्त्यावर पुन्हा पक्के बांधकाम - Marathi News | Re-construction of cement road | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिमेंट रस्त्यावर पुन्हा पक्के बांधकाम

सिहोरा परिसरातील गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरण, डांबरीकरण आणि सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहेत. मुरली गावात राज्य मार्ग ३५९ ते मुरली मांगली गावांना जोडणाऱ्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्ता बांधकामाकरिता २ कोटी ८४ लाख ७२ हजार रुपयांचा ...

कालव्यांच्या सर्वेक्षणासह दुरुस्ती करण्याचे आदेश - Marathi News | Repair orders with canal survey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कालव्यांच्या सर्वेक्षणासह दुरुस्ती करण्याचे आदेश

जलसंपदा विभागाच्या यंत्रणेला आवर्तन नियोजन व कालव्याच्या दुरु स्तीचे सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले. ...