जिल्हाधिकारी एम.डी. सिंह म्हणाले, तालुका स्तरावरील समितीने त्वरीत मान्सुनपूर्व बैठकीचे आयोजन करावे. विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मरवर जी झाडे किंवा फांद्या येतात, त्या त्वरीत तोडाव्यात, जेणेकरून वीज पुरवठा खंडीत होणार नाही. सोबतच ग्रामीण व शहरी भागात ज्य ...
फलटण, बारामती आणि इंदापूर तालुक्यांच्या सीमा फलटण तालुक्याच्या पूर्व भागातून वाहणाऱ्या नीरा नदीवर आहे. आसू आणि गोखळी येथील या नदीवर असणारे पूल या तीन तालुक्यांचा संबंध जोडणारा दुवा ठरत आहे; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आ ...
तेलंगणा सरकारच्या वतीने सदर पुलाचे काम सुरू असून २४ पिलरचा हा पूल आहे. ९० कोटी रुपयांतूून दोन राज्याला जोडणारा हा पूल होत आहे. प्राणहिता नदीवर पूल नसल्यामुळे तेलंगणा व महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील नागरिकांना नावेने प्रवास करावा लागत होता. काहींना द ...
तुमसर- देव्हाडी रस्ता बांधकामाला आठ ते नऊ महिन्यांपासून प्रशासनाची मान्यता मिळाली आहे. गोबरवाही- मिटेवानी- तुमसर -देव्हाडी असा रस्ता बांधकामाचा मार्ग असून तुमसर शहर व गोंदिया राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर ...
परशुराम ते आरवली दरम्यानच्या मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू होते. त्यातच आता कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्याने महिनाभर हे काम बंद ठेवण्यात आले होते. परंतु, पावसाळ्यात ही कामे आणखी गुंतागुंतीची व अडचणीची ठरू शकतात. ...
वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी सार्वजनिक कार्यालयात येणाऱ्या कर्मचारी व अभ्यागतांना हात धुण्यासाठी ‘टच फ्री हात धुण्याचे यंत्र तयार केले आहे. ...
परतवाडा-चिखलदरा मार्गावर धामणगाव गढी, चिखलदरा ते घटांग अशा जवळपास ६० किलोमीटरपर्यंत रस्ता चौपदरीकरणाचे काम शासनाच्या एचएएम योजनेंतर्गत किमान १३० कोटी रुपये खर्चून तयार करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिला टप्पा परतवाडा ते धामणगाव गढीपर्यंत ११ कि ...
खेडलेझुंगे येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे. ...