नांदूरशिंगोटे : नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावर तसेच नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. गावाला जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य झाल्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे ...
सांगली-माधवनगर रोडवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी सेंट्रल रेल्वेकडून १७.५९ कोटी इतक्या रकमेची मंजुरी मिळाली असून पुलाच्या वाढीव ५ कोटी ६७ लाखाच्या कामाला तसेच चौपदरीकरणाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तत्वतः मंजुरी ...
मात्र काही कारणास्तवर अनेक शेतकरी, ग्रामस्थ याच रस्त्यावरून प्रवास करतात. सदर दस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याची ओरड होत असल्याने रस्ता काम करणाºयांची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परिसरात या रस्त्याच्या निकृष्ठ कामाची चर्चा रंगत आहे. एकीकडे शासन ला ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अक्र ाळे ते जानोरी रस्ता सध्या खड्ड्यांनी व्यापला असून, वाहनधारकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यातच रस्त्याच्या कठड्याला भगदाड पडल्याने रात्रीच्या वेळी छोटे-मोठे अपघात होत असल्याने संबंंधित विभागाने तत्काळ रस ...
कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील सावरगाव येथील केदराई रस्त्यावर असलेल्या फरशी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी नवीन पुलांची उभारण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. ...
नाशिक : शहरातील खड्डे ही दरवर्षीची समस्या असली तरी किमान स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेऊन रस्त्यांची दुरुस्ती तरी करतात. महामार्गावरील खड्डे दुरुस्त करणे, मात्र जणू दिव्यच असते. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते दुरूस्तीपेक्षा खड्डे बुजविण्याला प्राधान्य दिले असून यासाठी प्रादेशिक विभागाने ११४ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. एवढा निधी देणे जमत नसल्यास किमान तातडीच्या दुरूस्तीसाठी २३ कोटी रूपये तरी द्या, अशी विनंत ...