म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
P. V. Sindhu: दोन वेळेची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार पी. व्ही. सिंधू आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन यांनी गुरुवारी बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन टूर फायनल्स स्पर्धेची बाद फेरी गाठली. किदाम्बी श्रीकांत मात्र दुसऱ्या सामन्यात पराभूत झाला. ...
P.V. Sindhu News: भारताला Badminton मध्ये दोन ऑलिम्पिक पदके मिळवून देणारी आघाडीच बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान बीडब्ल्यूएफ अॅथलिट कमिशनची निवडणूक सिंधू लढ ...
बॅडमिंटन खेळाडू पी. व्ही. सिंधूच्या नृत्यावर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. तिचा डान्स एवढा कमाल आहे की व्हिडियो पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला. ...
दिल्लीत उपराष्ट्रपती व्यैंकय्या नायडू यांच्याहस्ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. त्यानंतर, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते पद्म पुरस्कारांचा वितरण सोहळा पार पडला. ...
आयुष्यात सगळ्यांनाच अडचणी येतात. कधी आपण जिंकतो तर कधी हरतो. माझ्याही आयुष्यात अवघड पेच आले, पण मी हातात रॅकेट घेतली आणि रॅकेटने सगळे प्रश्न टोलवले.... असं सांगतेय पी. व्ही. सिंधू. ...