PV Sindhu: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिने सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज झालेल्या सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम लढतीमध्ये सिंधूने चीनच्या वँग झी यी हिचा पराभव करत विजेतेपदावर कब्ज ...