चेन्नई स्मॅशर्सची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने महिला एकेरीच्या सामन्यात बंगळुरू ब्लास्टर्सच्या क्रिस्टी ग्लिमर हिचा १५-९, १५-१४ असा पराभव केला. ...
प्रीमीयर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) लढतीत भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आणि निन्जा वॉरीयर ताय त्जु यिंग यांच्यातील चुरशीच्या लढतीत १५-११, १०-१५, १५-१२ असा विजय मिळवला. ...
भारताची बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधू हिला चेन्नई स्मॅशर्सकडून खेळताना दिल्ली डॅशर्सची खेळाडू सुंग जी हुएन हिने १५-११, १३-१५, १४-१५ असे पराभूत केले, तर दिल्ली डॅशर्सच्या टियाने हुएई याने मिळवलेल्या विजयाने दिल्लीच्या बाद फेरीच्या आशा कायम आहेत. ...
गेल्या काही वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये भारताने चांगलीच प्रगती केली आहे. सायना नेहवालच्या उदयानंतर पी. व्ही. सिंधू, किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, बी. साईप्रणीत यांसारख्या अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंगा अभिमानाने फडकावला. ...