आतापर्यंत सिंधूने ग्लासगो येथे झालेल्या एकाच राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यावेळी तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. पण आता गोल्डकोस्ट येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी सिंधूला ध्वजवाहक होण्याचा मान मिळाला आहे. ...
आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेता पी.व्ही. सिंधूला दुखापत झाली आहे, पण पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतील तिच्या सहभागाबाबत कुठली साशंकता नाही ...
आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल या कालावधीत आयोजित राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व दिग्गज बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू करणार आहे. ...
आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताची स्टार शटलर आणि रियो आॅलिम्पिकची रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला अकाने यामागुची हिच्याकडून १९-२१,२१-१९,२१-१८ असा पराभव पत्करावा लागला. ...
भारताच्या पी. व्ही. सिंधूने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. महिला एकेरी विभागात सिंधूने थायलंडच्या नित्चाओन जिंदापोलवर विजय मिळवला. ...