'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Jagadeesh pratap bhandai:पुष्पाच्या प्रत्येक टप्प्यावर साथ देणाऱ्या केशवने आपल्या संवादफेक कौशल्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. त्यामुळे हा अभिनेता नेमका कोण आहे, तो काय करतो हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ...
Pushpa : मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पामध्ये अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची एन्ट्री होण्याआधी ६ कलाकारांनी हा सिनेमा नाकारला होता. पण आता त्यांना सिनेमाचं यश पाहून नक्कीच पश्चाताप होत असेल. ...