लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , फोटो

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
ओटीटीवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणार हे सिनेमे अन् वेबसीरिज, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | january last week ott released movies and webseries the storyteller identity secret of shiledars | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ओटीटीवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणार हे सिनेमे अन् वेबसीरिज, वाचा संपूर्ण यादी

ओटीटीवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात वेबसीरिज अन् सिनेमे येणार आहेत. वाचा संपूर्ण यादी ...

'पुष्पा-२', 'फायटर' की 'स्त्री-२'; २०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर 'या' सिनेमाच्या तिकिटांची झाली सर्वाधिक विक्री - Marathi News | in indian box office pushpa 2 fighter or stree 2 which movies sold out the most tickets at the in year 2024 know about this | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा-२', 'फायटर' की 'स्त्री-२'; २०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर 'या' सिनेमाच्या तिकिटांची झाली सर्वाधिक विक्री

२०२४ मध्ये 'या' चित्रपटांनी गाजवलं बॉक्स ऑफिस... ...

अल्लू अर्जुनने नेसली साडी, रश्मिकाचा क्यूट अंदाज! 'श्रीवल्ली'ने शेअर केले 'पुष्पा 2'चे Unseen फोटो - Marathi News | pushpa 2 actor Allu Arjun Saree Look Rashmika mandanna share bts photo on set of pushpa 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनने नेसली साडी, रश्मिकाचा क्यूट अंदाज! 'श्रीवल्ली'ने शेअर केले 'पुष्पा 2'चे Unseen फोटो

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' सिनेमाची सध्या चर्चा आहे. या सिनेमातील पडद्यामागील क्षण रश्मिकाने शेअर केलेत (pushpa 2) ...

फायर लगी 'पुष्पा' की 'श्रीवल्ली'! जांभळ्या साडीत रश्मिका मंदाना दिसली झक्कास - Marathi News | Fire Lagi 'Pushpa' or 'Srivalli'! Rashmika Mandana looked stunning in a purple saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फायर लगी 'पुष्पा' की 'श्रीवल्ली'! जांभळ्या साडीत रश्मिका मंदाना दिसली झक्कास

Rashmika Mandanna: जांभळ्या रंगाच्या साडीतील रश्मिकाच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे. ...

'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन नव्हता पहिली पसंत, तर रश्मिकाऐवजी समांथा बनली असती श्रीवल्ली, पण... - Marathi News | Allu Arjun was not the first choice for Pushpa Samantha would play Srivalli role instead of Rashmika mandanna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन नव्हता पहिली पसंत, तर रश्मिकाऐवजी समांथा बनली असती श्रीवल्ली, पण...

'पुष्पा'मुळे अल्लू अर्जुन प्रसिद्धीझोतात आला. या सिनेमासाठी त्याला नॅशनल अवॉर्डही मिळाला. पण, अल्लू अर्जुन 'पुष्पा'साठी पहिली पसंत नव्हता. ...

मोरपिशी साडी परिधान करुन अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य, आगामी 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत थिरकणार - Marathi News | pushpa 2 item song actress srileela beautiful photos with green saree viral on internet | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मोरपिशी साडी परिधान करुन अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य, आगामी 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत थिरकणार

भारतीय मनोरंजन विश्वात सध्या चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रीच्या फोटोंची सध्या चर्चा आहे ...

Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन - Marathi News | Pushpa 2 allu arjun charged whopping amount for the movie details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन

'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतलेल्या मानधनाची सध्या चर्चा रंगली आहे. 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने तगडं मानधन घेतलं आहे. ...

संपत्तीच्या बाबतीतही अल्लू अर्जुनचा 'झुकेगा नहीं'चा स्वॅग; इतक्या कोटींचा मालक आहे 'पुष्पा' - Marathi News | allu arjun birthday south superstar has 100cr banglow know his net worth property details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संपत्तीच्या बाबतीतही अल्लू अर्जुनचा 'झुकेगा नहीं'चा स्वॅग; इतक्या कोटींचा मालक आहे 'पुष्पा'

१०० कोटींचा बंगला, ७ कोटींची व्हॅनिटी व्हॅन अन्...; अल्लू अर्जुनच्या संपत्तीचा आकडा वाचून बसेल धक्का ...