'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
बिग बॉस मराठी ५ (Bigg Boss Marathi 5) फेम सूरज चव्हाण (Suraj Chavan) वर पुष्पा फिव्हर पाहायला मिळाला. रिल स्टार असलेल्या सूरजने पुष्पाच्या डायलॉगचा रिल शेअर केला आहे. त्याच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...
Pushpa 2 OTT Release : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट दररोज भरघोस कमाई करत आहे. पुष्पा २ ने आतापर्यंत जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. ...
pushpa 2 sandhya theatre stampede case: पुष्पा २ प्रीमिअरला झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा ९ वर्षीय मुलगा जगण्यासाठी लढतोय. ...
Kangana Ranaut And Allu Arjun : अभिनेत्री आणि राजकारणी कंगना राणौतने हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला झालेल्या अटकेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...