'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Pushpa : एकीकडे अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा : द राइज’ या सिनेमाचं जगभर कौतुक होतंय. दुसरीकडे पद्मश्री पुरस्कार विजेते गरिकापति नरसिम्हा राव यांनी अल्लूच्या या सिनेमाला ‘बकवास’ म्हणत त्यावर जोरदार टीका केली आहे. ...
Kashmiri Version of Srivalli Song : ‘श्रीवल्ली’ गाण्याचं तेलगू, मराठी, हिंदी व्हर्जन तुम्ही ऐकलं असेलच. आता या गाण्याचं काश्मिरी व्हर्जनही व्हायरल होतंय. ...
Pushpa Fever on Marathi Stars : मराठी स्टार्सवरही 'पुष्पा'चा जबरदस्त फिव्हर Mukta Barve, Myra Vaikul आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUP ...