लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
मराठी झालं..हिंदी झालं आता 'श्रीवल्ली'चं भोजपुरी व्हर्जन पाहिलंत का?... तुम्हीही म्हणाल 'पागल कईले बा!'  - Marathi News | Allu Arjun film pushpa famous song srivalli bhojpuri version video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मराठी झालं..हिंदी झालं आता 'श्रीवल्ली'चं भोजपुरी व्हर्जन पाहिलंत का? तुम्हीही म्हणाल 'पागल कईले बा!'

'पुष्पा' या दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपटानं संपूर्ण देशभरात नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर हिट ठरला आहेच. पण चित्रपटातील गाण्यांनी देखील यंगीस्तानला 'याड' लावलं आहे. ...

पुष्पा सिनेमात समंथा प्रभूने घातलेल्या मिरर वर्क ब्लाऊजचा नवा ट्रेंड, फक्त ५०० रूपयांत सुंदर पर्याय - Marathi News | Mirror work blouse like Samantha Prabhu in Pushpa movie just under 500 Rs.  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुष्पा सिनेमात समंथा प्रभूने घातलेल्या मिरर वर्क ब्लाऊजचा नवा ट्रेंड, फक्त ५०० रूपयांत सुंदर पर्याय

Online shopping: पुष्पा चित्रपटातलं 'उ अंतावा उ उ अंतावा' हे आयटम साँग आठवतं.. त्यातलं समंथा प्रभूचं (Samantha Prabhu, Pushparaj movie) निळ्या रंगाचं मिरर  वर्क ब्लाऊज (Mirror work blouse).. सध्या हे ब्लाऊज जबरदस्त ट्रेंडिंग आहे.. म्हणून करून टाका झट ...

Oo Antava Anupam Kher: 'हम आपके हैं कौन'च्या गाण्याला 'ऊ अंटावा'चा तडका; अनुपम खेर यांनी शेअर केला मजेशीर व्हिडीओ; तुम्हीही पोट धरून हसत सुटाल - Marathi News | oo antava trending song Allu Arjun Pushpa Movie mixed with hum aapke hai koun watch anupam kher hilarious video going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'हम आपके हैं कौन'च्या गाण्याला 'ऊ अंटावा'चा तडका; तुम्हीही पोट धरून हसाल

सोशल मीडियावरही धमाल व्हिडीओला मिळतेय तुफान पसंती ...

‘पुष्पा म्हणजे बकवास सिनेमा...’; अल्लू अर्जुनच्या सिनेमावर भडकले पद्मश्री गरिकापति नरसिम्हा राव  - Marathi News | Padma Shri awardee Garikapati Narasimharao takes a dig at Allu Arjun's Pushpa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पुष्पा म्हणजे बकवास सिनेमा...’; अल्लू अर्जुनच्या सिनेमावर भडकले पद्मश्री गरिकापति नरसिम्हा राव 

Pushpa : एकीकडे अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या ‘पुष्पा : द राइज’ या सिनेमाचं जगभर कौतुक होतंय. दुसरीकडे पद्मश्री पुरस्कार विजेते गरिकापति नरसिम्हा राव यांनी अल्लूच्या या सिनेमाला ‘बकवास’ म्हणत त्यावर जोरदार टीका केली आहे. ...

'पुष्पा'मधील समांथाच्या 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Amruta Khanwilkar throws Samantha's song 'O Antawa' in 'Pushpa', video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा'मधील समांथाच्या 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर, व्हिडीओ झाला व्हायरल

समांथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) चित्रीत झालेले गाणे 'ओ अंटावा' (Oo Antava)ने अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिला भुरळ घातली आहे. ...

Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे - Marathi News | Allu Arjun has more followers than Rajinikanth and Chiranjeevi on twitter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun : सर्वात जास्त फॉलो केला जाणारा स्टार बनला अल्लू अर्जुन, रजनीकांतलाही टाकलं मागे

Allu Arjun : सोशल मीडियावरही पुष्पा या सिनेमाने धुमाकूळ घातला आहे. सिनेमातील गाणी, डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सवर लोक रील्स बनवत आहे. ...

‘पुष्पा’ची चर्चा थांबेना! ‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | kashmiri version of srivalli song of the movie-pushpa viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पुष्पा’ची चर्चा थांबेना! ‘श्रीवल्ली’चं काश्मिरी व्हर्जन ऐकलं का? व्हिडीओ व्हायरल

Kashmiri Version of Srivalli Song : ‘श्रीवल्ली’ गाण्याचं तेलगू, मराठी, हिंदी व्हर्जन तुम्ही ऐकलं असेलच. आता या गाण्याचं काश्मिरी व्हर्जनही व्हायरल होतंय. ...

Pushpa Fever : नवरदेवाच्या 'अंगात' आला 'पुष्पा', म्हणाला - मैं झुकूंगा नहीं! आणि मग.... - Marathi News | Pushpa Fever on groom says mai jhukunga nahi, Then bride did such a thing | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Pushpa Fever : नवरदेवाच्या 'अंगात' आला 'पुष्पा', म्हणाला - मैं झुकूंगा नहीं! आणि मग....

Pushpa Fever on Groom : आज प्रत्येकाच्या तोंडून 'पुष्पा' सिनेमातील डायलॉग आणि गाणी ऐकायला मिळत आहेत. अनेकजण  गाण्यावर डान्स करून रील्स बनवत आहेत. ...