लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
पुष्पाच्या गाण्यावर थिरकल्या सोलापुरातील महिला; जाणून घ्या काय होतं नेमकं कारण - Marathi News | The women of Solapur trembled at Pushpa's song; Find out exactly why | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पुष्पाच्या गाण्यावर थिरकल्या सोलापुरातील महिला; जाणून घ्या काय होतं नेमकं कारण

साई महिला महोत्सव : मराठी, हिंदी गीतावर नृत्य ...

'पुष्पा' स्टाइलने करत होते दारूची तस्करी, टॅंकर पाहून चक्रावून गेले पोलीस - Marathi News | Liquor Smuggling : Liquor recover from oil tanker idea came after watching pushpa movie | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पुष्पा' स्टाइलने करत होते दारूची तस्करी, टॅंकर पाहून चक्रावून गेले पोलीस

Pushpa Style Liquor Smuggling : या तस्करांनी नुकताच रिलीज झालेल्या 'पुष्पा' सिनेमा स्टाइलने तस्करी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी टॅंकर आतून दोन भागात विभागलं. एका भागात केमिकल आणि दुसऱ्या भागात दारूच्या पेट्या ठेवल्या होत्या. ...

Pushpa Srivalli Viral Video : पुष्पाच्या श्रीवल्ली शेजारी 'हा' कोण बरं उभा राहिलाय.. पाहा तुम्हाला ओळखता येतोय का? - Marathi News | Can you identify who is next to Srivalli Rashmika Mandanna in this Allu Arjun Pushpa Movie viral video send answers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्पाच्या श्रीवल्ली शेजारी 'हा' कोण बरं उभा राहिलाय.. पाहा तुम्हाला ओळखता येतोय का?

अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या पुष्पा चित्रपटाची क्रेझ अजूनही कमी झालेली नाही. ...

'रंग माझा वेगळा'मधील दीपावर 'पुष्पा' फिव्हर!, व्हिडीओत मजेशीर अंदाजात दिसली अभिनेत्री - Marathi News | 'Pushpa' fever on 'Rang Mazha Vegla' fame Deepa Aka Reshma Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मधील दीपावर 'पुष्पा' फिव्हर!, व्हिडीओत मजेशीर अंदाजात दिसली अभिनेत्री

'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) मालिकेतील दीपाच्या (Reshma Shinde) इंस्टाग्रामवरील लेटेस्ट व्हिडीओला खूप पसंती मिळते आहे. ...

'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल... - Marathi News | Pushpa Movie Tom and Jerry version has gone viral on social media | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'पुष्पा'चं 'टॉम अँड जेरी' व्हर्जनही आलं! Video पाहून पोट धरुन हसाल...

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू-अर्जुनच्या 'पुष्पा' सिनेमानं नुसता धुमाकूळ घातला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी अजूनही या सिनेमातील डायलॉग्ज आणि गाण्यांची क्रेझ कायम आहे. ...

रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर? - Marathi News | Pushpa fame Rashmika Mandana said this on love and marriage how her life partner is like | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका मंदाना प्रेम आणि लाइफ पार्टनरबाबत काय म्हणाली? कसा हवाय तिला पार्टनर?

Rashmika Mandana : रश्मिकाला नॅशनल क्रश म्हणूनही ओळखलं जातं. त्यामुळे तिच्या फॅन्सना तिच्या पर्सनल लाइफबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. तसं तिचं नाव साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत अनेकदा  जोडलं. ...

पुष्पाची अशीही क्रेझ! पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम - Marathi News | salute to Nagpur Police creativity shares memes for awareness of cyber crime inspired by Pushpa Movie | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नागपुर पोलिसांनी शेअर केले पुष्पा स्टाईल मिम्स, सायबर गुन्ह्यांबाबत जागरुकता मोहीम

आजकाल प्रत्येकजण सहजपणे ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरतो आहे. अशा परिस्थितीत नागपूर पोलिसांनी लोकांना जागरूक करण्यासाठी पुष्पा चित्रपटाचा एक मीम शेअर केला आहे. ...

इतक्या तासांच्या मेकअपनंतर अल्लू अर्जून बनायचा 'पुष्पा'; मेकअप आर्टिस्ट महिलेनं शेअर केला अनुभव - Marathi News | Pushpa: The Rise: Makeup artist Preetisheel Singh D’Souza says Allu Arjun looks convincing due to his dedication | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अल्लू अर्जून 'असा' बनला 'पुष्पा'; मेकअप आर्टिस्ट महिलेनं शेअर केला ट्रांसफॉर्मेशनचा अनुभव

Pushpa: The Rise : अल्लू अर्जून 'असा' बनला पुष्पाराज; मेकअप आर्टिस्टनं शेअर केला ट्रांसफॉर्मेशनचा अनुभव ...