'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Most Awaited Hindi Film Of 2023 : पुष्पा 2, पठान, जवान, टायगर 3, डंकी असे अनेक सिनेमे नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण अल्लू अर्जुनने शाहरूख खान व सलमान खानला मागे टाकलं आहे... ...
Rashmika Mandanna : ‘श्रीवल्ली’ बनून सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हा व्हिडीओ पाहून लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरूवात केली. ...
How Rashmika Balance her Carrier and Family: मला चित्रपटाचं कोणतंही बॅकग्राऊंड नव्हतं. त्यामुळे चित्रपटसृष्टीत काम करताना आईवडिलांशी जुळवून घेणं, कुटूंब आणि काम यांच्यात बॅलेन्स ठेवणं सुरुवातीला खूपच कठीण गेलं असं सांगतेय अभिनेत्री रश्मिका मंदाना. ...
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीचा आज 37 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी अल्लू अर्जून आपल्या कुटुंबासह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे. ...