'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा : द राईज’मध्ये महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता जगदीश प्रताप बंडारी याला पंजागुट्टा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. ...