'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील कलाकारांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. अंगारो सा आणि एक लाजरान साजरा मुखडा या गाण्याच्या फ्युजनवर वसुंधरा आणि अवनी यांनी डान्स केला आहे. ...
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत विशाल राया तर पूजा मंजिरीच्या भूमिकेत आहे. या ऑनस्क्रीन जोडीने 'अंगारो सा' गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ पूजाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...
Avinash Narkar-Aishwarya Narkar : मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी सूसेकी गाण्याच्या फ्युजनवर रिल बनवला आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. ...
Siddhirupa Karmarkar : 'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत लालीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिद्धीरुपा करमरकर हिने अंगारो सा गाण्यावर रिल बनवला आहे आणि या रिलला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. ...