'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
इंडियन आयडॉल १२ (Indian Idol 12) मधून घराघरात लोकप्रिय झालेली गायिका सायली कांबळे (Sayali Kamble) हिनेदेखील अंगारो सा गाण्याच्या फ्युजनवर डान्स केला आहे आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेतील कलाकारांनी या गाण्यावर व्हिडिओ बनवला आहे. अंगारो सा आणि एक लाजरान साजरा मुखडा या गाण्याच्या फ्युजनवर वसुंधरा आणि अवनी यांनी डान्स केला आहे. ...