'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु पुष्पा २ मुळे 'छावा'ची रिलीज डेट पुढे ढकलणार असल्याची दाट शक्यता निर्माण झालीय (pushpa 2, chhava) ...
'पुष्पा २'ची घोषणा झाल्यानंतर चाहते उत्सुक होते. मात्र काही ना काही कारणामुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येत होती. आता अखेर 'पुष्पा २' सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख ठरली आहे. ...