'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
'पुष्पा 2: द राइज' या चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने त्यांच्या लेकीला आईच्या मृत्यूची माहिती नसल्याचं म्हटलं आहे. ...