'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
How Rashmika Balance her Carrier and Family: मला चित्रपटाचं कोणतंही बॅकग्राऊंड नव्हतं. त्यामुळे चित्रपटसृष्टीत काम करताना आईवडिलांशी जुळवून घेणं, कुटूंब आणि काम यांच्यात बॅलेन्स ठेवणं सुरुवातीला खूपच कठीण गेलं असं सांगतेय अभिनेत्री रश्मिका मंदाना. ...
साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनची पत्नी स्नेहा रेड्डीचा आज 37 वा वाढदिवस आहे. या खास प्रसंगी अल्लू अर्जून आपल्या कुटुंबासह अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी पोहोचला आहे. ...
Allu Arjun : या वर्षी अल्लू अर्जुन त्याच्या 'पुष्पा द राइज' चित्रपटामुळे खूप चर्चेत होता. २१ डिसेंबर २०२१ रोजी प्रदर्शित झालेल्या त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ...