लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , मराठी बातम्या

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली...' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, झालं व्हायरल - Marathi News | Have you heard the Marathi version of the song 'Srivalli...' from the movie 'Pushpa'?, has gone viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा' चित्रपटातील 'श्रीवल्ली...' गाण्याचं मराठी व्हर्जन ऐकलंत का?, झालं व्हायरल

Pushpa Movie : पुष्पा या ब्लॉकबस्टर दाक्षिणात्य सिनेमातील गाणी आज ही मोठ्या प्रमाणात पसंतीस पडत आहे. शिवाय या गाण्याचे विविध भाषांमध्ये व्हर्जंन पाहायला मिळाले आहेत. ...

Pushpa 2 : डबल धमाका! ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा ‘हा’ सुपरस्टार!! - Marathi News | pushpa 2 ram charan to do cameo in allu arjun starrer film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 : डबल धमाका! ‘पुष्पा 2’मध्ये अल्लू अर्जुनसोबत झळकणार साऊथचा ‘हा’ सुपरस्टार!!

Pushpa 2 : ‘पुष्पा 2’बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. होय, चर्चा खरी मानाल तर ‘पुष्पा 2’मध्ये एका सुपरस्टारची एन्ट्री झाली आहे. ...

Pushpa 2 Update: 'पुष्पा २'मध्ये सलमान खानच्या सिनेमातील खलनायकाची एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार फाइट - Marathi News | Pushpa 2 Update: In 'Pushpa 2' entry of Salman Khan's villain, Allu will fight with Arjun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 Update: 'पुष्पा २'मध्ये सलमान खानच्या सिनेमातील खलनायकाची एन्ट्री, अल्लू अर्जुनसोबत करणार फाइट

Pushpa 2 : 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाच्या यशानंतर अल्लू अर्जुन चर्चेत आहे. चाहतेही चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'पुष्पा: द रुल'ची आतुरतेने वाट पाहत आहेत. ...

Dunki-Pushpa 2: अल्लू अर्जुन शाहरुख खानशी भिडणार; 'डंकी' आणि 'पुष्पा-2' एकाच दिवशी रिलीज होणार - Marathi News | Shahrukh Khan Dunki and Allu Arjun pushpa-2 to be clashed at box office on christmas 2023 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुन शाहरुख खानशी भिडणार; 'डंकी' आणि 'पुष्पा-2' एकाच दिवशी रिलीज होणार

शाहरुख खानचा 'डंकी' ख्रिसमसला रिजील होत आहे, तर 'पुष्पा 2' याच दिवसी रिलीज होण्याची शक्यता आहे. ...

Pushpa 2: अल्लू अर्जुननं 'पुष्पा 2' संदर्भात चाहत्यांना दिली नवीन अपडेट, म्हणाला... - Marathi News | Pushpa 2: Allu Arjun gives new update to fans regarding 'Pushpa 2', says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2: अल्लू अर्जुननं 'पुष्पा 2' संदर्भात चाहत्यांना दिली नवीन अपडेट, म्हणाला...

Allu Arjun : अभिनेता अल्लू अर्जुन या महिन्यात पुष्पा: द रूलच्या दुसऱ्या भागाच्या शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. दरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

Pushpa 2 First Look: 'पुष्पा २'मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आला समोर, होतोय व्हायरल - Marathi News | Pushpa 2 First Look: Allu Arjun's first look from 'Pushpa 2' is out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pushpa 2 First Look: 'पुष्पा २'मधील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक आला समोर, होतोय व्हायरल

Pushpa 2 Fame Allu Arjun : 'पुष्पा २'चे शूटिंग सुरू झाले असून यातून अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूकही रिलीज करण्यात आला आहे. ...

Pushpa 2 : शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!! - Marathi News | Allu Arjun Pushpa 2 Become Most Awaited Hindi Film Of 2023 Surpassed Shah Rukh Khan Pathaan Salman Khan Tiger 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख- सलमान नव्हे ‘पब्लिक’ला हवा अल्लू अर्जुन! रिलीजआधीच  ‘पुष्पा 2’चा कारनामा!!

Most Awaited Hindi Film Of 2023 : पुष्पा 2, पठान, जवान, टायगर 3, डंकी असे अनेक सिनेमे नव्या वर्षांत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. पण अल्लू अर्जुनने शाहरूख खान व सलमान खानला मागे टाकलं आहे... ...

Rashmika Mandanna : आता बास्स! बघावं तेव्हा तुझं आपलं तेच...., रश्मिका मंदानाला वैतागले फॅन्स, काय आहे कारण? - Marathi News | Rashmika Mandanna’s Viral Dance On Pushpa Song ‘Saami Saami’ Fails To Impress Netizens, Gets Trolled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता बास्स! बघावं तेव्हा तुझं आपलं तेच...., रश्मिका मंदानाला वैतागले फॅन्स, काय आहे कारण?

Rashmika Mandanna : ‘श्रीवल्ली’ बनून सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री रश्मिका मंदानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि हा व्हिडीओ पाहून लोकांनी रश्मिकाला ट्रोल करायला सुरूवात केली. ...