लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पा

Pushpa Movie , मराठी बातम्या

Pushpa, Latest Marathi News

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.
Read More
'आवेशम' फेम फहाद फाजिलला गंभीर आजार, डॉक्टर म्हणाले वयाच्या 41व्या वर्षी इलाजच नाही - Marathi News | Fahad Faasil has ADHD this is neurodevelopment disorder which causes hyper activity | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आवेशम' फेम फहाद फाजिलला गंभीर आजार, डॉक्टर म्हणाले वयाच्या 41व्या वर्षी इलाजच नाही

'आवेशम' नंतर फहाद फाजिल 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनसमोर पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. ...

'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच - Marathi News | pushpa 2 new song Angaaron The Couple Song Announcement release on 29 may | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्रीवल्ली' येतेय सर्वांना तिच्या तालावर नाचवायला, 'पुष्पा 2' मधील रश्मिकाच्या गाण्याची झलक बघाच

'पुष्पा 2' मधील नवीन गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आलीय. या गाण्यात पुन्हा एकदा रश्मिका श्रीवल्लीच्या भूमिकेत प्रेक्षकांना भूरळ घालायला सज्ज आहे (pushpa 2, rashmika mandanna, allu arjun) ...

पोलिसांनी 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्याही पार्टीचा..." - Marathi News | police files fir against allu arjun clarification of statement after meet ravichandra kishor reddy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोलिसांनी 'त्या' प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर अल्लू अर्जुनची प्रतिक्रिया, म्हणाला - "मी कोणत्याही पार्टीचा..."

अल्लू अर्जुनवर काल गुन्हा दाखल झाला होता. त्यानिमित्त आज मतदान केल्यावर केल्यावर अल्लूने त्याची प्रतिक्रिया मांडलीय (allu arjun) ...

Allu Arjun: अल्लू अर्जुनचे या सिनेमानंतर बदललं आयुष्य, म्हणाला - "हा फक्त चित्रपट नाही तर...." - Marathi News | Allu Arjun: Allu Arjun's life changed after this movie, said - "It's not just a movie but...." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun: अल्लू अर्जुनचे या सिनेमानंतर बदललं आयुष्य, म्हणाला - "हा फक्त चित्रपट नाही तर...."

Allu Arjun: साऊथचा स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २ द रुल' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. अल्लू अर्जुन या चित्रपटामुळे सतत चर्चेत असतो. ...

मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त - Marathi News | Empty carat behind and sandalwood in front, 'Pushpa' style theft exposed, sandalwood worth 2 crore seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त

चालकाच्या मागील भागात 10 फुट गुप्त कप्पा, त्यात चंदनाची लाकडं. ...

'पुष्पा २' फेम अभिनेत्रीने शेअर केला कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली - "३ मिनिटात...." - Marathi News | The 'Pushpa 2' fame actress shared her casting couch experience, said - "In 3 minutes...." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' फेम अभिनेत्रीने शेअर केला कास्टिंग काउचचा अनुभव, म्हणाली - "३ मिनिटात...."

Pushpa 2 : 'पुष्पा २' फेम अभिनेत्रीने तिला आलेला कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला आहे. ...

बदलली 'पुष्पा २'मधील 'श्रीवल्ली', रश्मिका मंदानाने केला भूमिकेबाबतचा खुलासा - Marathi News | Rashmika Mandanna says Allu Arjun's Pushpa 2 The Rule will see Srivalli 2.0, calls her 'super sorted' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बदलली 'पुष्पा २'मधील 'श्रीवल्ली', रश्मिका मंदानाने केला भूमिकेबाबतचा खुलासा

Pushpa 2 : साऊथ सिनेमाचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आता पॅन इंडियाचा स्टार बनला आहे. २०२१ मध्ये रिलीज झालेल्या पुष्पा द राइजसह तिने जागतिक स्टारडम मिळवले. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती पुष्पा द रुलची. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चा ...

'पुष्पा-2'मध्ये अल्लू अर्जुनचा अनोखा अवतार; काय आहे या लूकची खरी कहाणी, जाणून घ्या... - Marathi News | Allu Arjun's unique avatar in 'Pushpa-2'; What is the real story of this saree look, know | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा-2'मध्ये अल्लू अर्जुनचा अनोखा अवतार; काय आहे या लूकची खरी कहाणी, जाणून घ्या...

गेल्या अनेक दिवसांपासून सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आज अखेर सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला. ...