शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : 'पुष्पा'नंतर वधारला अल्लू अर्जुनचा भाव; मानधनात केली 17 पटीने वाढ, एका दिवसासाठी चार्ज करतोय इतके रुपये

फिल्मी : National Award 2023 : अल्लू अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान, 'पुष्पा'च्या 'त्या' कृतीने जिंकली सर्वांची मनं

फिल्मी : हिंदीनंतर नसीरुद्दीन शहांचा साऊथ चित्रपटांवर निशाणा, म्हणाले, 'RRR, पुष्पा कधीच नाही पाहणार'

फिल्मी : 'पुष्पा.. झुकेगा नहीं साला' स्टाईलमध्ये मादाम तुसांमध्ये बसवणार अल्लू अर्जुनचा मेणाचा पुतळा

फिल्मी : Pushpa 2 संदर्भात मोठी अपडेट आली समोर, ही आहे चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट

फिल्मी : पुष्पा-२ पोस्टरवरील अल्लू अर्जुनच्या हातातील तीन अंगठ्या चर्चेत, याचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

फिल्मी : ठरलं! ‘पुष्पा २’ ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, अल्लू अर्जुनच्या सिनेमाबाबत मोठी अपडेट

फिल्मी : 'जवान'चा बोलबाला होत असतानाच 'पुष्पा २'ची नवीन अपडेट; अभिनेत्रीनं शेअर केला सेटवरचा फोटो

फिल्मी : Pushpa 2 : खुशखबरी! 'पुष्पा २'ची रिलीज डेट आली समोर, सेटवरुन आला अल्लू अर्जुनचा फोटो समोर

फिल्मी : अल्लू अर्जुनच्या आयुष्यातील एका दिवसाची झलक, असा आहे 'पुष्पा 2' चा सेट