शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुष्पा

'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Read more

फिल्मी : ओटीटीवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात रिलीज होणार हे सिनेमे अन् वेबसीरिज, वाचा संपूर्ण यादी

फिल्मी : 'पुष्पा-२', 'फायटर' की 'स्त्री-२'; २०२४ मध्ये बॉक्स ऑफिसवर 'या' सिनेमाच्या तिकिटांची झाली सर्वाधिक विक्री

फिल्मी : अल्लू अर्जुनने नेसली साडी, रश्मिकाचा क्यूट अंदाज! 'श्रीवल्ली'ने शेअर केले 'पुष्पा 2'चे Unseen फोटो

फिल्मी : फायर लगी 'पुष्पा' की 'श्रीवल्ली'! जांभळ्या साडीत रश्मिका मंदाना दिसली झक्कास

फिल्मी : 'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन नव्हता पहिली पसंत, तर रश्मिकाऐवजी समांथा बनली असती श्रीवल्ली, पण...

फिल्मी : मोरपिशी साडी परिधान करुन अभिनेत्रीचं खुललं सौंदर्य, आगामी 'पुष्पा २'मध्ये अल्लू अर्जुनसोबत थिरकणार

फिल्मी : Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन

फिल्मी : संपत्तीच्या बाबतीतही अल्लू अर्जुनचा 'झुकेगा नहीं'चा स्वॅग; इतक्या कोटींचा मालक आहे 'पुष्पा'

फिल्मी : साऊथची 'सुपरस्टार' अभिनेत्री सलमान खानसोबत करणार रोमान्स, बॉलिवूड डेब्यूची रंगली चर्चा

फिल्मी : अवघ्या २२ वर्षांची मुलगी... २ मुलांची आई... पुष्पा-२ मध्ये आयटम साँगसाठी नावाची चर्चा