'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Prapti Redkar : अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती रिल स्टार तन्मय पाटेकर सोबत 'पुष्पा २'मधील हिट गाणं सामीवर थिरकताना दिसते आहे. ...
Pushpa 2 Movie : 'पुष्पा' ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर ३ वर्षांनी आलेल्या 'पुष्पा २' या सीक्वल चित्रपटाने खळबळ उडवून दिली आहे. यावेळी चित्रपटात अनेक नवीन एंट्री आल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे बुग्गा रेड्डी. ...
Pushpa 2 Blinkit Coupon Code : सध्या अल्लू अर्जूनचा पुष्पा २ तिकिट बारीवर बक्कळ कमाई करत आहे. अनेक चित्रपटगृहात हाउसफुल शो होत आहेत. तुम्हालाही पुष्पा २ पाहायला जायचा असेल तर तुम्हाला स्वस्तात तिकीट मिळवण्याची संधी चालून आली आहे. ...
Fahad Faasil : 'पुष्पा २' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील नायकासोबत खलनायकाच्या कामाचं देखील कौतुक होत आहे. हा खलनायक म्हणजे भंवर सिंह शेखावत. ही भूमिका साकारलीय फहाद फासिलने. ...