'पुष्पा' Pushpa हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजत आहे.बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 300 कोटींवर कमाई केली आहे. यात अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असून रश्मीका मंदानाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.याचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाचा दुसरा भागसुद्धा लवकरच प्रदर्शित होणार आहे. लाल चंदनच्या तस्करीवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. Read More
Allu Arjun : 'पुष्पा २' या चित्रपटातून लोकप्रिय झालेला साउथचा अभिनेता अल्लू अर्जुनने वेव्हज समिट २०२५ मध्ये हजेरी लावली. यावेळी तो सिनेमाबद्दल बोलला आणि त्याने असेही सांगितले की तो साउथमधील पहिला अभिनेता आहे ज्याचे सिक्स पॅक अॅब्स आहेत. ...
Pushpa Movie : साउथ सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन शेवटचा 'पुष्पा: द रुल' या चित्रपटात दिसला होता. 'पुष्पा' फ्रँचायझीनंतर अल्लू अर्जुनची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढली आहे. ...