प्रसिद्ध विचारवंत, परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे आणि औरंगाबदचे ऋणानुबंध होते. त्यांचे जाणे म्हणजे साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात पोकळी निर्माण करणारे आहे. एक प्रेमळ, मृदू; परंतु वेळप्रसंगी तेवढेच कणखर आणि करारी व्यक्तिमत्त् ...
Pushpa Bhave रूढार्थाने मराठीच्या प्राध्यापिका आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक या नात्याने अध्यापन क्षेत्रात कार्यरत असताना क्रियाशील स्वभावामुळे त्या सातत्याने समाजाशी जोडल्या गेल्या. ...
अनेक विद्यार्थ्यांना साहित्य आणि समाज या विषयाचे केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना समाजाचा बहुअंगी विचार करायला भाग पाडले. पण केवळ विद्यार्थीप्रिय प्राध्यापिका अशी त्यांची ओळख करून देणे हे त्याच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर अन्याय करणारे ठरेल. ...
Pushpa Bhave : स्पष्ट वैचारिक भूमिकेतून लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा जपणाऱ्या ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. पुष्पा भावे यांना 2018 मध्ये राजर्षी छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ...
कोल्हापूर येथील राजर्षि शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा २0१८ चा राजर्षि शाहू पुरस्कार ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांना जाहीर करण्यात आला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष व कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार ...