लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्कर श्रोत्री

पुष्कर श्रोत्री

Pushkar shrotri, Latest Marathi News

मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. अभिनयासोबत नुकतंच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. 
Read More
‘कॉमेडी बिमेडी’ नवीन मराठी कार्यक्रम | Comedy Bimedi | New Marathi Comedy Show Launch | Star Pravah - Marathi News | ‘Comedy Bimedi’ New Marathi Program | Comedy Bimedi | New Marathi Comedy Show Launch | Star Pravah | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :‘कॉमेडी बिमेडी’ नवीन मराठी कार्यक्रम | Comedy Bimedi | New Marathi Comedy Show Launch | Star Pravah

...

उर्मिला कानेटकर कोठारे सध्या काय करतेय ? जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Urmila Kanetkar Kothare started shooting of Ekda Kay Jhale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला कानेटकर कोठारे सध्या काय करतेय ? जाणून घ्या याबद्दल

Ekda Kay Zale Movie : उर्मिला कानिटकर-कोठारे लवकरच मराठी चित्रपटातून कमबॅक करते आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. ...

खड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत?, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल - Marathi News | Why there Is no Pothole in front of CM Bunglow? Ask Pushkar shrotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत?, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल

काही दिवसांपूर्वी पुष्कर श्रोत्रीला ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाच्या प्रयोगासाठी थेट विलेपार्ले ते डोंबिवली असा प्रवास करायचा होता. रस्त्यांची झालेल्या बिकट अवस्थेमुळे तब्बल सव्वा तीन तास इतका वेळ त्याला प्रवास करावा लागला. ...

राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी केल्याची तक्रार - Marathi News | Complaint of theft of national anthem Voice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी केल्याची तक्रार

पुष्कर श्रोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी करून तेच राष्ट्रगीत ठाण्याच्या विवियाना चित्रपटगृहात ऐकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...

Bigg Boss Marathi 2 : पुष्‍कर श्रोत्री सांगत आहे बिग बॉसमध्‍ये येण्‍यासाठी अभिजीत केळकरने त्‍याला कसे फसवले! - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Pushkar Listener Tells how Abhijit Kelkar tricked him into coming to Bigg Boss! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : पुष्‍कर श्रोत्री सांगत आहे बिग बॉसमध्‍ये येण्‍यासाठी अभिजीत केळकरने त्‍याला कसे फसवले!

अभिनेता पुष्‍कर श्रोत्री याने बिग बॉसच्‍या घरात प्रवेश करण्‍यापूर्वी अभिजीत केळकरने त्‍याला कसे खोटे सांगितले ते सांगत आहे.   ...

ये रे ये रे पैसा -2  टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती पाहूया थेट त्यांच्यासोबतच - Marathi News | Let's take a look at the fun during the London-based shooting of ye re ye re paisa 2 team | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :ये रे ये रे पैसा -2  टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती पाहूया थेट त्यांच्यासोबतच

ये रे ये रे पैसा -2  टीमच्या लंडनमधील शूटींगदरम्यानच्या गमतीजमती पाहूया थेट त्यांच्यासोबतच ...

‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हात, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान - Marathi News | Hand over help to 'Signals School' and 'Old House', Pushkar Shotri, Vishakha Subedar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘सिग्नलशाळा’ आणि ‘वृद्धाश्रम’ला मदतीचा हात, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार यांच्या हस्ते धनादेश प्रदान

ऑन-ग्रिड सोलार सिस्टीम’, ‘क्लासमरूम कंटेनर्स’चे नूतनीकरण करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यात आले. ...

पुष्कर श्रोत्री कुटुंबासह व्हॅकेशन केले एन्जॉय, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो - Marathi News | Pushkar Kshotri Thailand vacation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुष्कर श्रोत्री कुटुंबासह व्हॅकेशन केले एन्जॉय, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

पुष्करच्या थायलँडमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करताच फॅन्स आणि मित्रपरिवाराकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. ...