म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
मराठी सिनेमा, नाटक आणि छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे पुष्कर श्रोत्री. आपला अभिनय, कॉमेडीचं अफलातून टायमिंग यामुळे तो रसिकांचा लाडका अभिनेता बनला आहे. अभिनयासोबत नुकतंच त्याने सुरु केलेली मराठी सिनेदिग्दर्शक आणि निर्माता ही इनिंगही यशस्वी ठरली आहे. Read More
काही दिवसांपूर्वी पुष्कर श्रोत्रीला ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाच्या प्रयोगासाठी थेट विलेपार्ले ते डोंबिवली असा प्रवास करायचा होता. रस्त्यांची झालेल्या बिकट अवस्थेमुळे तब्बल सव्वा तीन तास इतका वेळ त्याला प्रवास करावा लागला. ...
पुष्कर श्रोत्री यांनी दिग्दर्शित केलेल्या राष्ट्रगीताच्या आवाजाची चोरी करून तेच राष्ट्रगीत ठाण्याच्या विवियाना चित्रपटगृहात ऐकवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...