पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे. Read More
बिग बॉस मराठी या कार्यक्रमानंतर पुष्कर जोग प्रेक्षकांना आता कोणत्या भूमिकेत दिसणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागली होती. तो सध्या काय करतोय हे त्यानेच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या फॅन्सना सांगितले आहे. ...
पुष्कर बिग बॉसच्या घरात असताना त्याची पत्नी जास्मीन त्याला घरात भेटायला गेली होती. पण फिनालेला जास्मीन न दिसल्याने तिची कमतरता सगळ्यांनाच जाणवली. जास्मीनने फिनालेला न येण्यामागे एक खास कारण होते. ...
बिग बॉस फिनालेची घोषणा झाल्यानंतर त्याची जय्यत तयारी घराच्या बाहेर सुरू असते. पण त्याचसोबत घरामध्ये देखील तयारी सुरू झालेली असते. फायनलमध्ये असणारे स्पर्धक फिनालेच्या तयारीला लागलेले असतात. ...
मेघा, पुष्कर आणि स्मिता या तिघांमध्ये चुरस होती. विशेषत: मेघा आणि पुष्कर यांच्यात अगदी काट्याची टक्कर होती. अखेर तो क्षण आला आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती म्हणून मेघाचे नाव जाहीर करण्यात आले. ...