पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो बिग बॉस मराठी या कार्यक्रमात देखील सहभागी झाला आहे. Read More
पुष्कर बिग बॉसच्या घरात असताना त्याची पत्नी जास्मीन त्याला घरात भेटायला गेली होती. पण फिनालेला जास्मीन न दिसल्याने तिची कमतरता सगळ्यांनाच जाणवली. जास्मीनने फिनालेला न येण्यामागे एक खास कारण होते. ...
बिग बॉस फिनालेची घोषणा झाल्यानंतर त्याची जय्यत तयारी घराच्या बाहेर सुरू असते. पण त्याचसोबत घरामध्ये देखील तयारी सुरू झालेली असते. फायनलमध्ये असणारे स्पर्धक फिनालेच्या तयारीला लागलेले असतात. ...
मेघा, पुष्कर आणि स्मिता या तिघांमध्ये चुरस होती. विशेषत: मेघा आणि पुष्कर यांच्यात अगदी काट्याची टक्कर होती. अखेर तो क्षण आला आणि ‘बिग बॉस मराठी’ची विजेती म्हणून मेघाचे नाव जाहीर करण्यात आले. ...
मेघा – सई आणि पुष्कर यांना त्यांची मैत्री... सकाळचा डान्स, एकत्र टास्क करणे, स्वयंपाक बनवणे, भांडण, वाद हे सगळ या तिघांबरोबरच आस्ताद, स्मिता आणि शर्मिष्ठाला देखील आठवणार आहे. सहा जणांनी घरामध्ये आलेल्या अनेक अडचणीना मात करून आता ग्रँड फिनालेमध्ये पोह ...
मेघा, सई आणि पुष्कर यांची मैत्री, सई आणि पुष्करची मैत्री, मेघाचे कार्यक्रमावरचे प्रेम, पुष्करची जिद्द, स्मिताचे प्रत्येक टास्क मन लावून खेळणं यामुळे सगळेच सदस्य प्रेक्षकांचे चाहते बनले. त्यामुळे या सगळ्यांमध्येच आता विजेता होण्यासाठी चढाओढ सुरू झाली ...
बिग बॉस मराठीच्या घरात नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. शर्मिष्ठा राऊत, सई लोकूर, पुष्कर जोग, मेघा घाडे, अस्ताद काळे आणि स्मिता गोंदकर यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना भरभरून उत्तरे दिली. ...