अकोला : खारपाणपट्ट्यातील पूर्णा बॅरेज (नेर-धामणा) प्रकल्पासाठी ८८८ कोटी तसेच कारंजा रमजानपूर प्रकल्पाच्या २६१ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावाला मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली होती. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी बंधाºयाच्या प्लेटस् गंजल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार कळवूनही पूर्णा पाटबंधारे विभागातून बंधारा दुरुस्तीसाठी प्रयत्न होत नसल्याने परभणीकरांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे़ ...
जिल्ह्याचे तापमान एकीकडे ४० अंशापुढे गेले असताना परभणी व पूर्णा शहरासाठी निम्न दुधना प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडण्यात आल्याने दुधना नदीचे पात्र तुडूंब भरले आहे. ...