जनाईसाठी २५३ कोटी तर शिरसाईसाठी १७६ कोटी पुरंदरसाठी ५६ कोटीची तरतुद तर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी निधीची तरतुद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले ...
जिल्हा कृषी विभागातर्फे आता याबाबतचा एक प्रस्ताव कृषी आयुक्तांमार्फत राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अंजिराचाही पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. ...