लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुरंदर

पुरंदर, मराठी बातम्या

Purandar, Latest Marathi News

दारुच्या नशेत उलटी केल्याने ढाबा मालकाची बेदम मारहाण; वेटरचा मृत्यू - Marathi News | Dhaba owner beaten to death for vomiting under the influence of alcohol; The waiter finally dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुच्या नशेत उलटी केल्याने ढाबा मालकाची बेदम मारहाण; वेटरचा मृत्यू

जेजुरीच्या माळशिरस येथील घटना, ढाबा मालकाला अजून एका वेटरसह अटक ...

शिवसेना अन् काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी; काँग्रेस आमदारावर आरोप करत शिवसेना नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र   - Marathi News | Controversy once again between Shivsena and Congress ; Former Minister and Shivsena leader's Vijay Shivtare written letter to Chief Minister Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना अन् काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी; काँग्रेस आमदारावर आरोप करत शिवसेना नेत्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र  

आधीच स्वबळाच्या नाऱ्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमकी पाहायला मिळत असतानाच आता पुरंदरच्या माजी आमदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेस आमदारावर केलेत गंभीर आरोप... ...

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू - Marathi News | Villagers in Baramati strongly oppose Purandar International Airport; Let's stop trying to grab land | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळास बारामतीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध; जमीन बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडू

तालुक्यातील ग्रामस्थांकडून प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन, गावातील बहुतांश शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून ...

मुंबईच्या महिलेची पुरंदर तालुक्यात यशस्वी शस्त्रक्रिया; पोटातून काढली सात किलोची गाठ, रुग्णालयातच लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा - Marathi News | Successful surgery of a Mumbai woman in Purandar taluka and 25th wedding anniversary was celebrated at the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबईच्या महिलेची पुरंदर तालुक्यात यशस्वी शस्त्रक्रिया; पोटातून काढली सात किलोची गाठ, रुग्णालयातच लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा

नीरेत पहिल्यांदाच क्लिष्ट शस्त्रक्रिया: मुंबईतील रुग्णालयांनी शस्त्रक्रियेस दिला होता नकार ...

पुरंदर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव; नऊ रुग्णांना या आजाराची लागण - Marathi News | Infiltration of mucormycosis in Purandar taluka; Nine patients contracted the disease | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदर तालुक्यात म्युकरमायकोसिसचा शिरकाव; नऊ रुग्णांना या आजाराची लागण

तीन रुग्णांचा मृत्यू झाला असून चार रुग्ण उपचार घेत आहेत. तर दोन रुग्ण आजारमुक्त ...

Video : गुळूंचे येथील रायबाचामळा येथे घराच्या अंगणात पडली वीज  - Marathi News | Video rain lightning fell in the yard of a house at Raibachamala in Gulunche | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : गुळूंचे येथील रायबाचामळा येथे घराच्या अंगणात पडली वीज 

वीज पडण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये झाला कैद ...

बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे एक महिन्यापासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Power supply to Undwadi Kadepathar in Purandar taluka has been cut off for a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामती तालुक्यातील उंडवडी कडेपठार येथे एक महिन्यापासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित

शेतकऱ्यांची तातडीने दुरुस्तीची मागणी ...

लढा कोरोनाशी! ८६ वर्षांच्या आजींनी अवघ्या ८ दिवसात कोरोनाला हरवले - Marathi News | Fight Korona! The 86-year-old grandmother lost to Corona in just eight days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लढा कोरोनाशी! ८६ वर्षांच्या आजींनी अवघ्या ८ दिवसात कोरोनाला हरवले

नीरेच्या जीवनदीप हॉस्पिटलमध्ये घेतले पाच दिवस उपचार ...