ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Physical Relationship Case : लुधियाना - मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना लुधियानात घडली आहे. येथे २४ वर्षीय तरुणाने मित्राच्या आईला इंटरनेट मीडिया(Internet Media) यावर अश्लील मेसेज पाठवून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. ...
Chandigarh electricity crisis: विद्युत विभागाच्या खासगीकरणाविरोधात कर्मचारी सोमवारी मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेल्यामुळे संपूर्ण शहराचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. विजेअभावी नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...
पंजाब संपन्न आहे, पण मूलभूत सुविधांच्या बाबतीत तुलनेने मागासलेला दिसतो. आम आदमी पार्टीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले भगवंत मान यांचा धुरी मतदारसंघ असो, की अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका लढत असलेला मोगा मतदारसंघ, दोन्ही ठिकाणी फिरताना हीच भावना प् ...
केजरीवाल यांच्या पराभव करण्यासाठी शेवटच्या टप्प्यात भाजपने आपले मतदान काँग्रेसकडे वळविल्याचेही येथे सांगण्यात आले. भाजपला, काँग्रेसपेक्षा केजरीवाल यांची भीती जास्त वाटते कारण ते सरकार चांगले चालवून दाखवितात अशीही चर्चा लोकांत आहे. ...
आपल्याकडे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख दहावेळा आमदारकी जिंकले. बादलही तसेच दहावेळा जिंकलेले असून, आता हलका लंबी मतदारसंघातून अकराव्यांदा विधानसभेवर जाण्यासाठी सज्ज आहेत. ते पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले. केंद्रात मंत्रीदेखील होते. ...