Punjab CM Bhagwant Mann threatened: जैश-ए-मोहम्मद संघटनेने मुख्यमंत्री आणि राज्यपालांसह अकाली दलाचे नेते आणि राज्यातील अनेक रेल्वे स्टेशन आणि मंदिरांना उडवण्याची धमकी दिली आहे. ...
Congress News: पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांच्यावर पक्षाकडून मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षामधून दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात येऊ शकते. ...
Drugs In Punjab: पंजाबमधील भगवंत मान सरकारने ड्रग्स बंदीसाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. तरीदेखील दररोज अनेक तरुणांचा ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू होताना दिसत आहे. ...
आप सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे माजी मंत्री, आमदार आणि व्हीआयपी व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या सुरक्षेत 300 कर्मचारी अधिक तैनात असल्याचे समोर आले. ...
Navjot Singh Sidhu : नवज्योतसिंग सिद्धू यांनी विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाचे कारण सांगत, राज्यात पसरलेल्या माफिया राजासाठी चरणजित सिंग चन्नी यांना जबाबदार धरले. ...