Amritpal Singh : सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला जम्मू-काश्मीरमार्गे पाकिस्तानातून आधुनिक शस्त्रांची मोठी खेप पाठवण्यात आली होती. त्याने पाकिस्तानातून ६ एके ४७ आणि २ एके ५६ मागवल्या होत्या. ...
उत्तराखंडमध्येही अमृतपालसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतपाल याचा सहकारी तजिंदर सिंग ऊर्फ गोरखा बाबा याला लुधियानात अटक करण्यात आली आहे. तो अमृतपालचा खासगी रक्षक होता. ...
अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी मनप्रीतसिंग ऊर्फ मन्ना, गुरदीपसिंग ऊर्फ दीपा, हरप्रीतसिंग ऊर्फ हॅप्पी आणि गुरभेज सिंग ऊर्फ भेजा या चौघांना अटक केली आहे. ...