"तुझ्या गर्भातील बाळ माझे नाही, गर्भपात कर"; पती-पत्नीमध्ये असं काय घडलं? कपडे खरेदीचे आमिष, लग्नाचे वचन; महिलेवर सोलापुरातील मठात अनेकवेळा बलात्कार 'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले उद्या भारतात लाँच होणार इलेक्ट्रीक सुपर कार; किंमत किती असेल? कोणती कंपनी आणतेय... ११ वर्षाच्या मुलीवर ३७ वर्षापूर्वी केला होता अत्याचार; शिक्षाही झाली, पण सुप्रीम कोर्टाने आरोपीला आता ठरवलं अल्पवयीन भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी साखळी बॉम्बस्फोट : उच्च न्यायालयाच्या निर्णयाला 'सर्वोच्च' स्थगिती; आरोपी पुन्हा तुरुंगात जाणार? नवी दिल्ली - मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता, हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती दिल्लीत RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची मुस्लीम धर्मगुरू, इमाम यांच्यासोबत महत्त्वाची बैठक दौंड गोळीबार: आमदार शंकर मांडेकर यांच्या भावासह तिघांना अटक; प्रकरण अखेर बाहेर आलेच... भारताचे तसे शेजारीच: आशियातील दोन देश सीमेवर भिडले; सैन्यामध्ये गोळीबार, युद्धपूर्व तणाव... काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले... ब्रिटिशांचे एफ-35बी लढाऊ विमान केरळमध्ये अडकलेले; भारतावरही २१ वर्षांपूर्वी अशीच वेळ आलेली...
Punjab, Latest Marathi News
संतापलेल्या पतीने पत्नी आणि दोन मुलांसह सासू-सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावली. ...
पंजाबचे माजी मंत्री सुंदर शाम अरोरा यांना पंजाब व्हिजिलन्सच्या एआयजीला लाच दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...
बलात्कार आणि हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला वर्षात तिसऱ्यांदा पॅरोलवर तुरुंगातून बाहेर सोडण्यात येणार आहे. ...
पंजाब पोलिस-इंटेलिजेंस हेड क्वार्टरवर ९ मे रोजी केला होता रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड हल्ला ...
ही घटना इतकी अजब आहे की, तुम्ही वाचून हैराण व्हाल. मीडिया रिपोर्टनुसार, एका महिलेने एका अल्पवयीन मुलासोबत असा गुन्हा केला जो माफीच्या लायकही नाही. ...
Punjab : तुरुंगामध्ये दीर्घ कालावधीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांना क्वचितच भेटण्याची संधी मिळत असते.दरम्यान, तुरुंगातील कैद्यांनाही आता त्यांच्या जोडीदारासोबत काही काळ एकांतात घालवण्याची सुविधा मिळणार आहे. ...
Crime News: पंजाब पोलिसांनी लुधियानामधील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर धाड घातली आहे. या रेव्ह पार्टीमधून धिंगाणा घालणाऱ्या सात तरुणींसह २५ जणांना अटक केली आहे. ...
Crime News : पंजाब पोलिसांनी दावा केला आहे की, पकडण्यात आलेल्या तरूणीनेच गॅंगस्टर टीनूला पळून जाण्यास मदत केली होती. ...