Chandigarh University MMS Scandal Row : विद्यापीठ प्रशासनाने बाहेरील व्यक्तीला कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली असून मीडियालाही कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जात नाही. ...
पंजाबच्या मोहालीमध्ये एका महाविद्यालयात रात्री उशिरा गदारोळ माजला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. महाविद्यालयातील एका विद्यार्थीनीनं आपल्या मैत्रिणींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते इंटरनेटवर व्हायरल केले. ...