लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब

Punjab, Latest Marathi News

Corona Vaccine: केंद्राशीच थेट करार, राज्यांना ‘मॉडर्ना’ लस मिळणार नाही; पंजाबचा प्रस्ताव फेटाळला - Marathi News | moderna refuses to send vaccine in punjab said contract will done only with central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: केंद्राशीच थेट करार, राज्यांना ‘मॉडर्ना’ लस मिळणार नाही; पंजाबचा प्रस्ताव फेटाळला

Corona Vaccine: पंजाब सरकारने पाठवलेला प्रस्ताव फेटाळत थेट राज्यांना लस देण्यास मॉडर्ना कंपनीने नकार दिला आहे. ...

Punjab Politics:पंजाबमधील अमरिंदर सरकार संकटात? काँग्रेस आमदाराचे सामुहिक राजीनामा देण्याचे आवाहन - Marathi News | Amarinder singh government in Punjab in crisis? Congress MLA's appeal for collective resignation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Punjab Politics:पंजाबमधील अमरिंदर सरकार संकटात? काँग्रेस आमदाराचे सामुहिक राजीनामा देण्याचे आवाहन

Punjab Politics: जाब काँग्रेसमधीव वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. दोन दिवसांच्या शांततेनंतर अमरगढचे आमदार सुरजीत सिंग धीमान (Surjit singh dhiman) यांनी शनिवारी पुन्हा एक वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. ...

MiG-21 Crashes वायू दलाच्या मिग 21 लढाऊ विमानाला अपघात, वैमानिकाचा मृत्यू - Marathi News | Indian Air Force MiG-21 crashes at night near moga in Punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :MiG-21 Crashes वायू दलाच्या मिग 21 लढाऊ विमानाला अपघात, वैमानिकाचा मृत्यू

Indian Air Force MiG-21 crashes at Night near Moga in Punjab विमानाला अपघात झाल्याची माहिती, वायू दलाकडून देण्यात आली आहे.  ...

बापरे! १५०० रुपयांसाठी निहंगच्या वेशात आलेल्या लुटारूंनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हात कापला  - Marathi News | Nihangas cut the hands of a finance company employee in amritsar 1500 cash loot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! १५०० रुपयांसाठी निहंगच्या वेशात आलेल्या लुटारूंनी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हात कापला 

Robbery Case : जखमी कर्मचाऱ्याला आसपास राहण्याऱ्या नागरिकांनी अमनदीप रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

Corona Vaccine : 100 टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना मिळणार तब्बल 10 लाख; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Corona Vaccine punjab cm announces 10 lakh special grant to villages achieving 100 percent vaccination target | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine : 100 टक्के लसीकरण करणाऱ्या गावांना मिळणार तब्बल 10 लाख; 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. लसीकरण देखील सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. ...

पंजाब काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद, सिद्धू उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही, तर अमरिंदर सिंग म्हणतात... - Marathi News | Strong oppose in Punjab Congress, Sidhu insists for the post of Deputy Chief Minister, while Amarinder Singh says ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पंजाब काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद, सिद्धू उपमुख्यमंत्रिपदासाठी आग्रही, तर अमरिंदर सिंग म्हणतात...

Punjab Politics News: पंजाबमधी विधानसभा निवडणूक एका वर्षावर आली आहे. मात्र निवडणूक तोंडावर असतानाच गटातटांनी विभागलेल्या पंजाब काँग्रेसमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले आहेत. ...

कुलूप लावायला विसरला अन् महिलेने काढला पळ; परदेशात पाठवण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना केला बलात्कार  - Marathi News | The woman forgot to lock it and ran away; She was raped for a month under the pretext of being sent abroad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुलूप लावायला विसरला अन् महिलेने काढला पळ; परदेशात पाठवण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना केला बलात्कार 

Rape Case : पीडित महिलेने आरोपीच्या तावडीतून सुटून पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीसह पत्नी आणि एका मध्यस्थावर  गुन्हा दाखल केला आहे. प्रकरण पंजाबच्या मोगाचे आहे. ...

१ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Uncle shot his soldier nephew, who was on leave for a month, for shocking reasons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१ महिन्याची सुट्टी घेऊन आलेल्या सैनिक पुतण्यावर काकाने झाडल्या गोळ्या; समोर आलं धक्कादायक कारण

Uncle Shot death Soldier Nephew : दुसरीकडे पोलिसांनी आरोपी काकाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...